रविवार, १ जानेवारी, २०१७

नाव :- प्रा.तुकाराम पाटील

पत्ता :- ओम दत्तकृपा सदनिका नं १६
मंजुळा मासुळकर पार्क न.म. विध्यालया मागे पिंपरी पुणे१७

भ्रमणध्वनी :- ९८२२०१८५२६
९०७५६३४८२४

इमेल :- patiltukaram@gmail.com

शिक्षण :- एम .ए.बीएड.टी.डी

व्यवसाय :- रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक
सध्या  सेवनिवृत

प्रकाशित पुस्तके :-
गझल संग्रह
१)निर्मोही (२०००)
२)हे गोफ रेशमाचे(२००५)
३)तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला(२००८)
४)रुजुवात(२०१३)

काव्य संग्रह
१)कलिका(१९८७)
२) कातरवेळ(१९८८)
३)मनी मानसी(१९९६)
४)कर्मवीर स्तवन(१९९७)
५)आत्मभान(२००३)
६)संदर्भ(२००७)
७)आत्मजाणिवेची कविता(२०११)

कथा संग्रह
१)इगत (१९८६)
२)माणसातली माणसं(१९९३)
३)मंतरलेलं दान (२००७)
४)पाऊलवाटा(२००७)
५)दीडपाय(२००८)
६) संस्कार (२००८)
७)हेडम्या(२००८)
८)वादळवारे(२००९)

कादंबरी
१)तुझ्याच साठी(२००५)
२) तू आणि  मी(२००७)
३)आम्ही असेच(२००८)
४)कलंदर(२००८)

नाटके एकांकिका
१)पतिता
२)प्रतिभा मिळे प्रतिमेला
३)आम्ही सारे नटच
४)कथा जानकीची
५)खेळ डोंबा-याचा
६)फुरं झालं आता
७)धरती माता

बाल व प्रौढ साहित्य
१)सुंदरबन   दीर्घ कथा
२)वाडा झपाटलेला
३)बाल कविता व कथा
५)बालांचे कर्मवीर
६)छत्रपती संभाजी
७)संत तुकाराम
इतर स्पुट लेखन


प्राप्त पुरस्कार :- शासकियसंस्था,साहित्यिकसंस्था, मंडळे यांच्याकडून१७पेक्षा अधीक पुरस्कार प्राप्त

भुषविलेली पदे :-

उल्लेखनिय कार्य :- कथा कथन, व्याख्याने,
काव्य, गझल,वाचनाचे कार्यक्रम.
आकाशवाणी पुणे सांगली. श्रुतिका लेखन. संपादनक्षेत्रातील कार्य

गझल -
आता खरे बरसायचे
मातीमधे उगवायचे

धावायचे व-यासवे
गंधाळुनी मिरवायचे

दुःखा तुला हिनवायला
आनंद  गाणे  गायचे

बोलावणे नसले तरी
सखये मला भेटायचे

माझ्या पुढे पळतात ते
त्याना मला पकडायचे

मौनासही पाळायचे
डोळ्यातुनी बोलायचे

कळले मला कळले तुला
कोणा कसे जगवायचे

वृत्त- संयुक्त
लगावली
गा गा ल गा गा गा ल गा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: